वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
https://www.instagram.com/reel/DBpsStIC95O/?utm_source=ig_web_button_share_sheet
viral boy video समाजमाध्यमांवर सतत विविध विषयांवरील व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. त्यातील काही व्हिडीओमुळे आपले मनोरंजन होते, तर काही व्हिडीओ आपल्याला नकळत अनेक गोष्टी शिकवून जातात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
https://www.instagram.com/reel/DBpsStIC95O/?utm_source=ig_web_button_share_sheet
viral boy video या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शाळेच्या मैदानावर राष्ट्रगीत सुरू आहे. त्या प्रसंगी मैदानावर कचरा गोळा करण्यासाठी आलेला चिमुकला राष्ट्रगीत ऐकून जागेवरच थांबतो. त्याच वेळी त्याच शाळेच्या मैदानावरून एक व्यक्ती बाईक घेऊन जातो; पण तो मात्र राष्ट्रगीत ऐकायला येत असूनही थांबत नाही. उच्च शिक्षण घेतलेल्या आणि कमी शिकलेल्या दोन व्यक्तींमध्ये राष्ट्रगीताबद्दलच्या आदरामध्ये किती फरक आहे ते या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने, “किती शिकला यापेक्षा काय शिकला हे महत्त्वाचं असतं,” असं लिहिलं आहे.