Bank of Baroda Bharti बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी भरती

 पदाचे नाव &पद संख्या = Contract Posts (मॅनेजर आणि इतर पदे) 592

शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA (ii) अनुभव

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 28/30/34/35/38/40/42/45/50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट

Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट

Leave a Comment