अजित पवार यांची विधानसभा निवडणूक उमेदवार दुसरी यादी जाहीर

Ajit pawar candidate list महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आज दुसरी यादी जाहीर केली आहे. अजित पवारांच्या पक्षानेही दुसरी यादी जाहीर करत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पहिल्या यादीत अजित पवारांनी 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता 7 उमेदवारांची यादी समोर आली आहे.

उमेदवारांच्या यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा 

शरद पवारांपासून फारकत घेत भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांसाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत निर्णायक आहे. कारण या निवडणुकीत अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचं सर्वस्व पणाला लागलं आहे. अशावेळी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं मोठं आव्हान अजित पवारांसमोर आहे.

उमेदवारांच्या यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा 

भाजपने पहिल्या यादीत 99 जागांवर उमेदवार घोषित केले. तर आता अजित पवारांनी देखील आपल्या पक्षाकडून 38 उमेदवांरांची नावं जाहीर केली होती. ज्यामध्ये अनेक विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. अनुशक्तिनगर, शिरूर, तासगाव सारख्या महत्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

उमेदवारांच्या यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा 

महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढविणार हे स्पष्ट आहे. अशावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना नेमक्या किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण आता भाजपशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही यादी जाहीर झाल्याने बरंचस चित्र स्पष्ट झालं आहे.

 

 

Leave a Comment