महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती,लगेच अर्ज करा

Mahila Bal Vikas Vibhag Bharti महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागात सध्या भरती सुरु आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागात गट ब, गट क आणि गट ड या संवर्गातील पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. लघुलेखक, निम्नश्रेणी, वरिष्ठ लेखक, संरक्षण अधिकारी अशा अनेक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 संरक्षण अधिकारी, गट ब 02
2 परिविक्षा अधिकारी, गट क 72
3 लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क 01
4 वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क 56
5 संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क 57
6 लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क 02
7 वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड 04
8 कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड 36
9 स्वयंपाकी गट-ड 06
Total 236

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात

 

महिला व बालविकास विभागातील या भरतीबाबत जाहिरात अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. १०वी, १२वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची ही चांगली संधी आहे. (Government Job)

महाराष्ट्र राज्य सरकारअंतर्गत ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. १०वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १६,६०० ते ५२,४०० रुपये पगार मिळणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात

 

महिला व बालविकास विभागातील या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. २३६ रिक्त पदांवर ही भरती जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर २०२४ आहे. (Women And Child Development Department Recruitment)

Leave a Comment